आव्हाळवाडी येथील मोफत महाआरोग्य शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…
प्रतिनिधी :- अशोक आव्हाळे मांजरी ता.२९: आव्हाळवाडी (ता.हवेली ) येथे पल्लवी युवराज काकडे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या, सर्वरोग निदान मोफत महाआरोग्य शिबिरास स्थानिक नागरिकांचा...
