रायबेली हे एक सुगंधी फूल आहे, ज्याला मोगरा किंवा अरेबियन जास्मिन असेही म्हणतात. याचे अनेक औषधी आणि आरोग्यदायी फायदे आहेत.
प्रतिनिधी: नूतन पाटोळे रायबेली फुलाचे आरोग्य फायदे:तणाव कमी करण्यास मदत: रायबेलीच्या फुलाचा सुगंध मनाला शांत करतो आणि तणाव कमी करण्यास मदत करतो. याचा उपयोग अनेक...
