पंढरीनाथ गायकवाड यांची पुणे जिल्हा अध्यात्मिक आघाडीच्या अध्यक्षपदी निवड…
प्रतिनिधी :- निलेश जगताप शिरूर तालुक्यातील शिक्रापूर या ठिकाणचे पंढरीनाथ बबनराव गायकवाड यांची पुणे जिल्हा अध्यात्मिक आघाडीच्या अध्यक्षपदी नियुक्ती सर्वांचे मते करण्यात आली त्यांनी त...