प्रतिनिधी : – निलेश जगताप
करंजावणे राजंणगाव गणपती रोङ वर बिबट्याची प्रचंड दहशत शेतकर्यामध्ये भितीचे वातावरण.करंजावणे राजंणगाव या रोङ वर MIDC मध्ये जाणारा कामगारांना चार बिबटे दिसल्याने ग्रामस्थामध्ये भिती निर्माण झालेली आहे.या आधी बिबट्याने शेळी,गाई मशी वर हल्ले केलेले आहेत.यासंदर्भात करंजावणे गावचे युवा नेतृत्व सचिन भैय्या वाळके,श्री निखिल भैय्या सातव यांनी वन विभाग ला कळवले असता.शिरूर वन विभागाचे कर्मचारी सुधीर रणदिवे सर यांनी भेट देवुन पाहणी केलेली आहे.तरी या ठिकाणी पिंजरा लावण्याची मागणी करंजावणे ग्रामस्थांकडून होत आहे.
