पुणेमहाराष्ट्र

योगेश काळुराम माझीरे यांचे निधन

प्रतिनिधी :- अशोक आव्हाळे

पुणे, ता.१४ : भुकूम (ता.मुळशी) येथील युवा उद्योजक योगेश (आबा) काळुराम माझीरे (वय ३६) यांचे ह्रदय विकाराने नुकतेच निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी,एक मुलगा, एक मुलगी, तीन बहिणी असा परिवार आहे. मांजरी खुर्दच्या माजी उपसरपंच सुनिता अशोक आव्हाळे यांचे बंधू, दैनिक पुण्यनगरीचे पत्रकार अशोक आव्हाळे यांचे ते मेव्हणे होत.

Spread the love

Related posts

क्रांतिकारक विष्णू गणेश पिंगळे यांचे कार्य प्रेरणादायी- डॉ मुसमाडे

admin@erp

दहाव्या विश्व आयुर्वेदिक दिनानिमित्त वनस्पतीचे वाटप व वृक्षरोपण…

admin@erp

“राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांना संसदरत्न पुरस्कार..

admin@erp