अण्णासाहेब मगर महाविद्यालयात “संविधान निर्मिती” माहितीपटाचे सादरीकरण
प्रतिनिधी :- नूतन पाटोळे मांजरी ता.२०: पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयात ‘फिल्म क्लब’अंतर्गत राज्यघटनेला ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल “संविधान निर्मिती” या विषयावर आधारित...