श्री छत्रपती प्रतिष्ठान संचलित निवासी मतिमंद कृषी शाळेमध्ये दिंडी सोहळा उत्साहात संपन्न.
प्रतिनिधी : – निलेश जगताप श्री छत्रपती प्रतिष्ठान संचलित निवासी मतिमंद मुलांची कृषी कार्यशाळा शिक्रापूर या ठिकाणी आषाढी एकादशीच्या निमित्ताने आज दिंडी सोहळा आयोजित केला...