मनीषा गडदे यांना राज्यस्तरीय महिला समाजभूषण पुरस्काराने सन्मानित.
माऊली संकुल सभागृहअहिल्यानगर येथे नुकताच स्वराज्य सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राज्यस्तरीय सन्मान सोहळा संपन्न झालासरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष निलेश कुमार...
