पीएमआरडीए च्या प्रस्तावित टी पी स्कीम ला मांजरी खुर्द येथील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध….
प्रतिनिधी : आशोक आव्हाळे मांजरी ता.१५: पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) प्रस्तावित टी पी स्कीम ला मांजरी खुर्द येथील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन तीव्र विरोध...