अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या हवेली तालुका अध्यक्ष पदी बापूसाहेब कंद तर उपाध्यक्षपदी सचिन उंद्रे
प्रतिनिधी : – अशोक आव्हाळे मांजरी ता.५: अखिल भारतीय वारकरी मंडळ हे महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यासह देशातील विविध राज्यांमध्ये वारकरी सांप्रदायचे गेल्या अनेक वर्षापासून संघटनात्मक कार्य...