राहुल दादा करपे यांचे सामाजिक कार्य कौतुकास्पद —आमदार शशिकांत शिंदे
प्रतिनिधी : निलेश जगताप तळेगाव ढमढेरे :राहुल दादा करपे पाटील सोशल फाउंडेशन च्या वतीने गोकुळाष्टमीनिमित्त सर्वात मोठी दहीहंडी कार्येक्रम तळेगाव ढमढेरे येथे संपन्न झाला.या कार्येक्रमात...