बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या अंजना कोतवाल यांना शासनामार्फत पाच लाखांचा निधी मंजूर…
प्रतिनिधी :- अशोक आव्हाळे मांजरी ता.१६: अष्टापुर (ता.हवेली) येथे ९ डिसेंबर रोजी पहाटे ५:३० वाजता अंजना वाल्मिक कोतवाल यांच्यावर बिबट्याने अचानक प्राणघातक हल्ला केला होता....
