पल्लवी काकडे आयोजित “आरोग्याची वारी, आली आपल्या दारी” अभियानास नागरिकांचा अभुतपुर्व प्रतिसाद,
तब्बल 8088 नागरिकांची केली तपासणी.! प्रतिनिधी :- अशोक आव्हाळे मांजरी ता.५: थेऊरसह परिसरातील आळंदी, कुंजीरवाडी, कोलवडी, मांजरी व आव्हाळवाडी या गावांत पल्लवी युवराज काकडे व...
