वारकरी संघाच्या तालुका अध्यक्षपदी जगताप, उपाध्यक्षपदी काळोखे यांची नियुक्ती…
प्रतिनिधी :- भगवान खुर्पे तळेगाव ढमढेरे दि.०६(वार्ताहर) :- तळेगाव ढमढेरे येथील प्रसिद्ध मृदंगवादक जनार्दन जगताप यांची शिरूर तालुका रामकृष्णहरी वारकरी संघाच्या तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याचे संघाचे...
