श्री पांडुरंग विद्या मंदिर, विठ्ठलवाडी येथे गुरुपौर्णिमा साजरी.
प्रतिनिधी : – भगवान खुर्पे तळेगाव ढमढेरे :(वार्ताहर) गुरुपौर्णिमा दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मुख्याध्यापक भाऊसाहेब वाघ म्हणाले ‘माता प्रथम गुरु प्रतिदिन तिचे मनोभावे पूजन...