मांजरी,कोलवडी परिसरात मुसळधार पाऊस
भाजीपाला पिकांचे नुकसान प्रतिनिधी :- अशोक आव्हाळे मांजरी ता.१९: मांजरी खुर्द, कोलवडी परिसराला रविवार (ता.१४) रोजी रात्रीच्या सुमारास मुसळधार पावसाने चांगलेच झोडपले. विजांच्या कडकडाटात मेघगर्जनेसह...
Social Chat is free, download and try it now here!