अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर, निवडणुकीची संभाव्य तारीख आली समोर, ३ टप्प्यांत होणार मतदान…
प्रतिनिधी :- अशोक आव्हाळे पुणे ता.७ : महाराष्ट्रातील नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाले असून, दिवाळीनंतर निवडणुका लागण्याची चिन्हे दिसत आहेत. नोव्हेंबर ते जानेवारीदरम्यान...
