गणेशोत्सव या राज्य महोत्सवांतर्गत भजनी मंडळांना मिळणार भांडवली अनुदान-ॲड. आशिष शेलार, मा. मंत्री, सांस्कृतिक कार्य
राज्यभरातील १८०० भजनी मंडळांना भजन साहित्य खरेदीसाठी मिळणार रु.२५,०००/- भांडवली अनुदान प्रतिनिधी :- अशोक आव्हाळे मुंबई, दि. २२ ऑगस्ट : यावर्षीपासून प्रथमच गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा...