आमदार कटके यांनी घेतली पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांची भेटनगर महामार्गावरील वाहतुक कोंडी व आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर केली चर्चा..
प्रतिनिधी : – अशोक आव्हाळे मांजरी ता.२७: शिरूर-हवेली मतदार संघात पुणे नगर महामार्गावर होणारी वाहतुक कोंडीबाबत व आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी पुणे ग्रामीण...