महापालिकेची प्रारूप प्रभाग रचना पोहचली निवडणूक आयोगाकडे, इच्छुकांनो तयारीला लागा!.
प्रतिनिधी :- अशोक अव्हाळे पुणे ता.२२: महापालिकांच्या निवडणुकांसाठीची प्रारुप प्रभाग रचना अंतिम झाली असून राज्यभरातील तब्बल 29 महापालिकांची प्रारुप प्रभाग रचना तयार करून राज्य सरकारने...