शिक्रापूर नगरीच्या प्रथम महिला सरपंच चंद्रकला भुजबळ यांची विविध विकास सोसायटीच्या चेअरमन पदी बिनविरोध निवड.
प्रतिनिधी :- निलेश जगताप शिक्रापूर विकास सेवा सह संस्था मर्यादित शिक्रापूर तालुका शिरूर जिल्हा पुणे संस्थेच्या चेअरमन पदी शिक्रापूर गावच्या प्रथम महिला सरपंच सौ चंद्रकला...
