रस्त्यावर पाणी साचल्याने होडी चालवत आंदोलन… मांजरीतील नदीच्या पुलाजवळ मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतुकीला अडथळा …
अशोक आव्हाळे… मांजरी दि.२१: मांजरी बुद्रुक मांजरी खुर्द गावाला मुळा मुठा नदीवरील पुलाच्या मांजरी बुद्रुक बाजूने पुलाच्या ठेकेदाराने रस्त्याला व्यवस्थित भराव न केल्याने त्या...