वाहन चालविताना वाहतूक नियमांचे पालन करा: वाहीद पठाण…
मांजरीत रस्ता सुरक्षा अभियानात विद्यार्थ्यांना व पालकांना केले मार्गदर्शन प्रतिनिधी :- अशोक आव्हाळे मांजरी ता.८: वाहतूक शाखेद्वारे सुरू असलेल्या वाहतूक सुरक्षा अभियानानिमित्त वाहतूक शाखेचे सहाय्यक...
