युवा नेते राहुल दादा यांचा कामाचा धडाका 24 तासात दहिवडी उकले वस्ती ट्रान्सफर डीपी बसवण्यात यश.
प्रतिनिधी : – निलेश जगताप शिरूर तालुक्यातील दहिवडी उकले वस्ती या ठिकाणी गेले अनेक दिवस विद्युत रोहित्र जळाल्यामुळे तेथील शेतकऱ्यांचे व विद्यार्थ्यांचे तसेच ग्रामस्थांचे लाईट...