आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी संजय उंद्रे तर उपाध्यक्षपदी नंदकुमार शेवाळे…
प्रतिनिधी :- अशोक आव्हाळे मांजरी ता.२४: मांजरी खुर्द (ता.हवेली) येथील आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेची निवडणूक नुकतीच बिनविरोध झाली. संस्थेच्या अध्यक्षपदी संजय बाजीराव उंद्रे यांची, तर...