गुलछडी फुलाचे फायदे. आरोग्याच्या दृष्टीने याचे विविध उपयोग आहेत, यात रक्तदाब कमी करणे, जळजळ कमी करणे आणि शांतता निर्माण करणे यांचा समावेश होतो.
प्रतिनिधी:- नूतन पाटोळे गुलछडी, ज्याला निशिगंध किंवा रजनीगंधा असेही म्हणतात, या फुलांचा उपयोग प्रामुख्याने गजरे, पुष्पहार, गुच्छ तयार करण्यासाठी आणि पुष्पसजावटीसाठी होतो, तसेच याच्या फुलांपासून...
