Category : आयुर्वेदिक

दुधात गूळ मिळवून पिण्याचे फायदे …

admin@erp
प्रतिनिधी :- नूतन पाटोळे रक्ताचे शुद्धीकरण –गूळ रक्ताला शुद्ध करतो. त्याला दररोज आपल्या आहारात सामील करा.2. पोट ठीक ठेवणे –पचन संबंधित सर्व समस्यांना गूळ खाऊन...
आयुर्वेदिकआरोग्य

मोड आलेले कडधान्य खाण्याचे फायदे…

admin@erp
प्रतिनिधी : – नूतन पाटोळे मोड आलेल्या कडधान्याला सुपरफूड असं म्हटलं जातं. कारण कडधान्य आरोग्यास खूप फायेदेशीर असतात. कडधान्यात असलेल्या अनेक उपयुक्तत घटकांमुळे शरीराला भरपूर...
आयुर्वेदिकआरोग्य

दुधी भोपळा खाण्याचे फायदे

admin@erp
प्रतिनिधी :- नूतन पाटोळे 1 .लोह, कॅल्शिअम, फॉस्फरस ब जीवनसत्त्व प्रथिने, खनिजे, आद्र्रता, तंतूमय व पिष्टमय पदार्थ हे सर्व पोषक घटक दुधी भोपळ्यामध्ये असतात. आयुर्वेदानुसार...
आयुर्वेदिकआरोग्य

ईडलिंबूचे फायदे…

admin@erp
प्रतिनिधी :- नुतन पाटोळे ईडलिंबू हे फळ आपल्या आजूबाजूला सहज उपलब्ध होऊन जाते.ईडलिंबूचे आपल्या शरीराला एवढे फायदे आहेत की आपल्या शरीरातील असंख्य आजार या ईडलिंबूचा...
आयुर्वेदिकआरोग्य

आवळा ज्यूस पिण्याचे फायदे…

admin@erp
प्रतिनिधी :- नूतन पाटोळे आवळ्याचा रस आपल्याला खोकला, फ्लू आणि तोंडातील अल्सरवर उपचार करण्यासाठी खूप उपयुक्त ठरूतो आणि यामुळे रोग प्रतिकारशक्ती सुध्दा सुधारते. कोलेस्टेरॉलची पातळी...

आरोग्यदायी राजगिरा..

admin@erp
प्रतिनिधी :- नूतन पाटोळे • राजगिर्याायत कॅल्शिअम भरपूर असल्याने व लायसीन हे कॅल्शिअम शोषणास मदत करणारे व्हिटामिन असल्याने हाडे मजबूत होतात.• व्हिटामिन सी भरपूर मात्रेत...
आयुर्वेदिकआरोग्य

पीच खाण्याचे फायदे …

admin@erp
प्रतिनिधी :- नूतन पाटोळे • शरीरातील रोगप्रतिकार शक्ती :पीच हे फळ शरीरात अँटी-ऑक्सिडेंट म्हणून काम करते. पीच या फळामध्ये व्हिटॅमिन्स सी जास्त प्रमाणात आढळून येते....
अध्यात्मआयुर्वेदिक

कोबी खाण्याचे फायदे.

admin@erp
प्रतिनिधी: – नूतन पाटोळे हृदयाचे आरोग्य सुधारते: कोबी पॉलिफेनोल्सचा एक चांगला स्त्रोत आहे. तो हृदयरोगाचा धोका कमी करण्यास आणि प्लेटलेट निर्मितीला रोखण्यास मदत करतो. कोबी...

पुदिन्याचे फायदे…

admin@erp
प्रतिनिधी : – नुतन पाटोळे मेंदूचे कार्य प्रभावी बनवू शकतेपुदीना खाल्ल्याने किंवा त्याच्या तेलाने मालिश केल्याने, त्याच्या सुगंधामुळे आपला मेंदू चांगले कार्य करू लागतो आणि...
आयुर्वेदिकआरोग्य

शेंगदाण्याचे आरोग्यदायी फायदे…

admin@erp
प्रतिनिधी : – नूतन पाटोळे शेंगदाणे हे काही एखादं औषध मुळीच नाही. मात्र त्याचे तुमच्या शरीरावर चांगले फायदे नक्कीच होतात.पोटासाठी उत्तमशेंगदाण्यात अॅंटि ऑक्सिडंट भरपूर असतं....