मांजरी खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत
प्रतिनिधी : – आशोक आव्हाळे मांजरी ता.१६: मांजरी खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेची घंटा सोमवारी सकाळी वाजली. येथील शाळेमध्ये पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प, वह्या पुस्तके,...