संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यामध्ये रेड स्वस्तिक सोसायटी ऑफ इंडिया तर्फे मोफत आरोग्य सेवा..
प्रतिनिधी : निलेश जगताप मोफत आरोग्य सेवेचे उद्घाटन संपन्न लिज्जत पापड उद्योग समूहाचे महाव्यवस्थापक रेड स्वस्तिक सोसायटी ऑफ इंडियाचे अखिल भारतीय चे अध्यक्ष सुरेश कोते...