भुजबळ विद्यालयाने पुरग्रस्थ विद्यार्थीनां केली मदत…
प्रतिनिधी :- भगवान खुर्पे तळेगाव ढमढेरे येथील समाजभूषण संभाजीराव भुजबळ माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीने महाराष्ट्रातील पुरग्रस्थ कुटूंबातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्य पुरामध्ये वाहून गेलेले आहे....
