Category : महाराष्ट्र

खेळपुणेमहाराष्ट्रशैक्षणिक

गुजर प्रशालेत क्रीडा दिन उत्साहात संपन्न

admin@erp
प्रतिनिधी :- भगवान खुर्पे तळेगाव ढमढेरे, तालुका शिरूर :- येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित स्वातंत्र्यसैनिक रायकुमार बी गुजर प्रशालेत शुक्रवार दिनांक 29 ऑगस्ट 2025 रोजी...
पुणेमहाराष्ट्रसामाजिक

मांजरी खुर्द येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन

admin@erp
प्रतिनिधी :- अशोक आव्हाळे मांजरी ता.२९: मांजरी खुर्द येथे आमदार बापूसाहेब पठारे यांच्या स्थानिक विकास निधीतून वाघजाई वस्ती, माणिकनगर याठिकाणी राजेंद्र उंद्रे घर ते शिव...
उत्सवमहाराष्ट्र

” मांजरी परिसरात वाजत गाजत जल्लोषात घरोघरी गणरायाचे आगमन..”

admin@erp
प्रतिनिधी :- अशोक आव्हाळे मांजरी ता.७: मांजरी व परिसरात पारंपरिक व अतिशय साध्या पद्धतीने वाजत गाजत मंगलमय वातावरणात बाप्पाच्या जयघोषात घरोघरी गणरायाचे आगमन झाले. सकाळी...
आरोग्यखेळमहाराष्ट्रशैक्षणिक

तळेगाव ढमढेरे महाविद्यालयाचे राज्यस्तरीय स्पर्धेत यश !

admin@erp
प्रतिनिधी :- भगवान खुर्पे तळेगाव ढमढेरे, दि. २६,खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या ‘हुतात्मा शिवराम हरी राजगुरू राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व...
पुणेमहाराष्ट्रशैक्षणिकसामाजिक

गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देऊन पाठीवर कौतुकाची थाप

admin@erp
प्रतिनिधी :- फुरसुंगी श्री भेकराईमाता माध्यमिक विद्यालयामध्ये आज विष्णुजी शेकोजी सातव विद्या प्रतिष्ठान, वाघोली यांच्यामार्फत गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटपाचा एक भव्य कार्यक्रम संपन्न झाला. या...
देशपुणेमहाराष्ट्र

शिक्रापूर शाखा लाला अर्बन बँकेचा अकरावा वर्धापन दिवस संपन्न…

admin@erp
प्रतिनिधी :- निलेश जगताप शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथील लाला अर्बन को ऑपरेटिव्ह बँक या शाखेचे 11 वी वर्धापन सोहळा अतिशय उत्साहात थाटामाटा मध्ये अनेक मान्यवरांच्या...

गणेशोत्सव या राज्य महोत्सवांतर्गत भजनी मंडळांना मिळणार भांडवली अनुदान-ॲड. आशिष शेलार, मा. मंत्री, सांस्कृतिक कार्य

admin@erp
राज्यभरातील १८०० भजनी मंडळांना भजन साहित्य खरेदीसाठी मिळणार रु.२५,०००/- भांडवली अनुदान प्रतिनिधी :- अशोक आव्हाळे मुंबई, दि. २२ ऑगस्ट : यावर्षीपासून प्रथमच गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा...
उत्सवपुणेमहाराष्ट्रसामाजिकसांस्कृतिक

मलठण नाभिक संघटनेच्या वतीने संत सेना महाराज पुण्यतिथी उत्साहामध्ये संपन्न

admin@erp
प्रतिनिधी : – निलेश जगताप शिरूर तालुक्यातील ऐतिहासिक गाव मलठण या ठिकाणी संत शिरोमणी सेना महाराज यांची पुण्यतिथी असंख्य मान्यवरांच्या व ग्रामस्थांच्या माता-भगिनींच्या उपस्थितीमध्ये सालाबाद...
महाराष्ट्रराजकीयसामाजिक

तीनच्या प्रभागावर फुली, सोळा प्रभागांची रचना हालली!

admin@erp
प्रतिनिधी :- अशोक आव्हाळे पुणे ता.२२ :  पुणे महापालिकेची प्रारूप प्रभाग रचना आज जाहीर होणे अपेक्षित होते. मात्र, हा मुहूर्त देखील हुकला असून निवडणूक आयोगाच्या...
पुणेमहाराष्ट्रसामाजिक

मांजरीत पिसाळलेल्या कुत्र्याचा दहा जणांना चावा

admin@erp
लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचाही समावेश प्रतिनिधी :- अशोक आव्हाळे मांजरी ता.२२: मांजरी खुर्द येथे एका पिसाळलेल्या कुत्र्याने ८ ते १० जणांना चावा घेऊन...