मेन चौक प्रतिष्ठानचा उपक्रम : निर्माल्य संकलनामुळे पाणी प्रदूषणाला आळा…
श्रीक्षेत्र विठ्ठलवाडी येथे गणेश विसर्जन निर्माल्य संकलन पाहताना पोलिस निरीक्षक दीपरतन गायकवाड व मान्यवर. प्रतिनिधी :- भगवान खुर्पे विठ्ठलवाडीत बाराशे किलो निर्माल्य संकलिततळेगाव ढमढेरे :-...