वाढदिवसानिमित्त वायफट खर्चाला फाटा देत आरोग्य शिबिर.उद्योजक नवनाथ भुजबळ यांचा सामाजिक उपक्रम
प्रतिनिधी :- नूतन पाटोळे तळेगाव ढमढेरे :- दि.१४(वार्ताहर) तळेगाव ढमढेरे येथील आरंभ उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष उद्योजक नवनाथ भुजबळ यांनी वाढदिवसानिमित्त वायफट खर्चाला फाटा देत...