Category : आरोग्य

आयुर्वेदिकआरोग्य

पीच खाण्याचे फायदे …

admin@erp
प्रतिनिधी :- नूतन पाटोळे • शरीरातील रोगप्रतिकार शक्ती :पीच हे फळ शरीरात अँटी-ऑक्सिडेंट म्हणून काम करते. पीच या फळामध्ये व्हिटॅमिन्स सी जास्त प्रमाणात आढळून येते....

पुदिन्याचे फायदे…

admin@erp
प्रतिनिधी : – नुतन पाटोळे मेंदूचे कार्य प्रभावी बनवू शकतेपुदीना खाल्ल्याने किंवा त्याच्या तेलाने मालिश केल्याने, त्याच्या सुगंधामुळे आपला मेंदू चांगले कार्य करू लागतो आणि...
आयुर्वेदिकआरोग्य

शेंगदाण्याचे आरोग्यदायी फायदे…

admin@erp
प्रतिनिधी : – नूतन पाटोळे शेंगदाणे हे काही एखादं औषध मुळीच नाही. मात्र त्याचे तुमच्या शरीरावर चांगले फायदे नक्कीच होतात.पोटासाठी उत्तमशेंगदाण्यात अॅंटि ऑक्सिडंट भरपूर असतं....
आयुर्वेदिकआरोग्य

ओवा खाण्याचे फायदे…

admin@erp
प्रतिनिधी :- नूतन पाटोळे • अचानकपणे पोटात मुरडा आला किंवा पोट दुखू लागलं तर घरातील गृहिणी पटकन थोडासा ओवा खायला देते. ओवा खाल्ल्यामुळे पोटदुखी बरी...
आयुर्वेदिकआरोग्य

सिताफळाचे फायदे…

admin@erp
प्रतिनिधी : – नूतन पाटोळे • हृदय निरोगी राहतेसीताफळमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, राइबोफ्लेविन, थायमिन, नियासीन इत्यादी मुबलक प्रमाणात असते. याशिवाय सीताफळमध्ये पोटॅशियम, कॅल्शियम, लोह,...
आयुर्वेदिकआरोग्य

किवी फळ खाण्याचे फायदे…

admin@erp
प्रतिनिधी : – नूतन पाटोळे अँटिऑक्सिडंट्समुळे होतात आजार दूरकिवी फळ म्हणजे अँटिऑक्सिडंट्ससाठी पॉवरहाऊस आहे. काही दिवस तुम्ही रोज जर हे एक फळ खाल्लंत तर तुमच्या...
आयुर्वेदिकआरोग्य

चुका वनस्पतीचे औषधी उपयोग…

admin@erp
प्रतिनीधी :- नूतन पाटोळे १. ह्रदयाचे आजार, उचकी, दमा, अपचन, मूळव्याध, बद्धकोष्ठता यांसारख्या आजारांवर चुका उपयुक्त ठरतो.२. या वनस्पतीस लोह विरघवळणारी तसेच मांसपाचक म्हणून शीघ्र...
आयुर्वेदिकआरोग्य

बाजरी खाण्याचे फायदे ..

admin@erp
प्रतिनिधी :- नुतन पाटोळे बाजरीच्या नियमित सेवनामुळे शरीरावर खूपच चांगला परिणाम होतो. शरीराची हाडे मजबूत होतात तर हृदयही निरोगी राहते. सर्दीचाही त्रास होत नाही. इतकंच...
आयुर्वेदिकआरोग्य

उडीद डाळ खाण्याचे फायदे..

admin@erp
प्रतिनिधी : – नूतन पाटोळे गर्भवती स्त्रियांसाठी फायदेशीर आहेतउडदाच्या डाळीमध्ये लोहाचे प्रमाण भरपूर असते. म्हणून ही दाळ खाणे गर्भवती महिलांसाठी चांगली असते. कारण लोहामुळे RBCs...
आयुर्वेदिकआरोग्य

कच्ची केळी खाण्याचे फायदे…

admin@erp
प्रतिनिधी :- नूतन पाटोळे कच्ची केळी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.कच्च्या केळांमध्ये पोटॅशियमचा खजाना असतो. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती आणखी सक्षम करण्यासोबतच दिवसभर उत्साह टिकून राहण्यास...