केवडा फुलाचे फायदे..पोषक तत्वे देते आणि डॅमेज झालेली त्वचा सुधारते. तसेच, केवडा वॉटरचा वापर पदार्थांमध्ये चव आणि सुगंध वाढवण्यासाठी होतो.
प्रतिनिधी :- नूतन पाटोळे केवड्याच्या फुलाचे अनेक फायदे आहेत, ज्यात त्वचेची काळजी घेणे, पदार्थांना सुगंधित करणे आणि शांत प्रभाव देणे यांचा समावेश होतो. हे त्वचेला हायड्रेट...
