शहर सुरक्षित आणि अतिक्रमणमुक्त करणे ही पी एम आर डी ए ची प्राथमिकता : आयुक्त डॉ. म्हसे
प्रतिनिधी-अशोक आव्हाळे अनधिकृत होर्डिंग व अतिक्रमणावर PMRDA करणार कठोर कारवाई सुरक्षित गाव, शहरासाठी निर्णायक पाऊले पुणे दि.२२: सुरक्षित गाव, शहरासाठी पी एम आर डी ए...