स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तारीख ठरली.
प्रतिनिधी :- आशोक आव्हाळे मुंबई ता.६: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका दिवाळीनंतर म्हणजेच डिसेंबर-जानेवारीमध्ये होणार आहेत अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी...