शिक्रापूर ग्रामपंचायत हद्दीतील सर्व शाळा मधील यशस्वी विद्यार्थ्यांचा ग्रामपंचायतीमार्फत सन्मान….
प्रतिनिधी :- निलेश जगताप शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी व आठवी, एन एम एम एस परीक्षा, नवोदय परीक्षा, पुणे जिल्हा परिषदेने आयोजित केलेल्या इस्रो नासा परीक्षेतील...