प्रतिनिधी :- नूतन पाटोळे
हरभऱ्यामध्ये मॉलिक अॅ सिड, ऑक्झालिक अॅ सिड यांचं प्रमाण असल्यामुळं वांत्या (उलटी), अपचन अशा समस्या दूर होतात.
2) हरभरा हा स्नायूवर्धक आहे. त्यामुळं व्यायाम करणाऱ्यांनी याचं सेवन नियमित करावं. शरीराची झीज भरून काढण्यासाठी याचा खूप फायदा होतो.
3) ओल्या हरभऱ्याच्या पानात लोह मुबलक प्रमाणात असतं. त्यामुळं शरीरात लोहाची कमतरता असलेल्या व्यक्तींनी हरभऱ्याच्या पानांची भाजी खावी.
4) कोणत्याही प्रकारचा त्वचाविकार असेल तर हरभरा डाळीचं पीठ प्रभावी जागेवर लावावं.
5) डाळीच्या पीठानं रंग उजळतो.
6) चेहऱ्यावर मुरूम असतील तर त्याचा एक चमचा दही आणि त्यात गुलाबपाणी मिसळून चेहऱ्यावर लावल्याने चेहरयावरील मुरूम नाहीसे होतात.