उत्सवमहाराष्ट्रसांस्कृतिक

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यामध्ये रेड स्वस्तिक सोसायटी ऑफ इंडिया तर्फे मोफत आरोग्य सेवा..

प्रतिनिधी : निलेश जगताप

मोफत आरोग्य सेवेचे उद्घाटन संपन्न लिज्जत पापड उद्योग समूहाचे महाव्यवस्थापक रेड स्वस्तिक सोसायटी ऑफ इंडियाचे अखिल भारतीय चे अध्यक्ष सुरेश कोते साहेब यांच्या शुभहस्ते जॉईन एमडी अशोकराव शिंदे तथा रेड स्वस्तिकचे पुणे जिल्हा अध्यक्ष उदयोजक संतोष दादा बारणे यांच्या हस्ते सुप्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ सेवा हॉस्पिटलच्या सर्वेसर्वा डॉ. स्मिता वाबळे, डॉ. सुपे मॅडम. यांच्या हस्ते.उद्घाटन संपन्न देहूते पंढरपूर रेड स्वस्तिक सोसायटी ऑफ इंडिया चे वारी नेतृत्व प्रोजेक्ट डायरेक्टर संतोष राजगुरू, यांनी सुत्रसंचालन केले,यावेळी उपस्थित प्रोजेक्ट डायरेक्टर नंदू भाऊ रायगुडे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. उमाकांत वाबळे सर, डॉ संतोष सुपे सर कोषाध्यक्ष कमलेश जी राक्षे पुणे जिल्ह्याचे सेक्रेटरी सचिन जी भामरे सर, सौ.भामरे मॅडम विशाली खेमनार चि,प्रथमेश भोसले डॉक्टर सांडभोर डॉ, विनोद ठाकरे रिटायर डेप्युटी डायरेक्टर डॉ. दत्ता खुणे गेल्या अनेक वर्षापासून मार्गदर्शन करणारे जयसिंगराव पवार साहेब, वसंत गायकवाड , श्रीकांत माळी नंदकुमार गावडे, माऊली जाधव राहुल भागवत मोटरकर, अपासाहेब आतकरे, राजेंद्र सिद्धू बेडगे, माऊली जाधव. विजय पायमल्ले सेवा बजावत आहेत. रेड स्वस्तिक सोसायटी ऑफ इंडिया पुणे ब्रांच वतीने वारकऱ्यांमध्ये जास्तीत जास्त आरोग्य सेवा देणार. स्वस्तिक सोसायटी ऑफ इंडियाचे प्रोजेक्ट डायरेक्टर तुकाराम महाराज पालखी सोहळ्यामध्ये रेड स्वस्तिक सोसायटी ऑफ इंडियाचे चे नेतृत्व करणारे संतोष राजगुरू रेड स्वस्तिक सोसायटी ऑफ इंडिया ही आरोग्य प्राधान्य करणारी संस्था लोकांसाठी आरोग्य जपण्याचं काम करत खूप जोमाने तळमळीने करत आहे .दिनांक 18 /6 /25 रोजी पालखी देहु मधुन प्रस्थान.दिनांक 5/ 7/2025 रोजी. रेड स्वस्तिक सोसायटी ऑफ इंडिया.               पुणे ब्रांच च्या वतीने लोणी काळभोर येथुन तुकाराम महाराज पालखी सोहळ्यामध्ये मोफत सेवा सुरु असुन रेड स्वस्तिक चे आरोग्य सेवेचे बावीसावे वर्ष आहे याचा सार्थ अभिमान आहे. या मोफत आरोग्य सेवे मधे पुणे जिल्हयाला मोलाचं मदत सहकार्य मार्गदर्शन. मा. पोलीस महासंचालक रेड स्वस्तिक सोसायटी ऑफ इंडियाचे संस्थापक तथा मॅनेजिंग डायरेक्टर आदरणीय डॉ. श्री टी.एस. भालसाहेब रेड स्वस्तिक सोसायटी ऑफ. इंडियाचे ऑल इंडियाचे अध्यक्ष व लिज्जत पापड उद्योग समूहाचे एमडी आदरणीय श्री. सुरेश कोते साहेब केमिस्ट  सोसायटी ऑफ इंडियाचे ऑल इंडियाचे अध्यक्ष व लिज्जत पापड उद्योग समूहाचे एमडी आदरणीय श्री. सुरेश कोते साहेब केमिस्ट असोसिएशनचे अ.भा.अध्यक्ष आदरणीय श्री. जगन्नाथ राव अप्पासाहेब शिंदे रेड स्वस्तिक सोसायटी ऑफ इंडियाचे जॉईंट एमडी.मा श्री. अशोक शिंदे साहेब पुणे जिल्हाध्यक्ष संतोषदादा बारणे प्रोजेक्ट डायरेक्टर नंदू गयगडे, पुणे जिल्हा कार्यध्यक्ष, डॉ, उमाकांत वाबळे, डॉ, संतोष सुपे, डॉ सांडभोर, डॉ, विनोद ठाकरे, डॉ, स्मिता वाबळे, डॉ, सुपे मॅदम, पुणे जिल्हाचे सेक्रेटरी, सचिनजी भामरे,, या देहूते पंढरपूर वारी नेतृत्व प्रोजेक्ट डायरेक्टर रेड स्वस्तिक तथा, सावता परिषदेचे कार्यध्यक्ष, तथा प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी ओबीसी विभाग, संतोष राजगुरू करत आहेत, रिटायर डेप्युटी डायरेक्टर डॉ, दत्ता खुणे मार्गदर्शक मेडिकलऑफीसर म्हणून सेवा बजावत आहेत या उपक्रमाचे कौतुक विकास आणा रासकर मा प्रदेशाध्यक्ष भाजपा ओबीसी मोर्चा, कार्याध्यक्ष श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना यांनी कौतुक केले आहे अशी माहिती शरदराव रासकर सरचिटणीस भाजपा किसान मोर्चा पुणे जिल्हा यांनी दिली आहे.
Spread the love

Related posts

गुजर प्रशालेत व्याख्यानमाला उत्साहात संपन्न

admin@erp

डॉ.चंद्रकांत केदारी यांसकडुन गुजर प्रशालेत शैक्षणिक साहित्य वाटप..

admin@erp

बँकेचे शटर तोडून प्रवेशही केला मात्र रिकाम्या हाताने परतले.

admin@erp