पुणेमहाराष्ट्रराजकीय

राजेंद्र जाधव यांनी शिरूर पंचायत समितीची निवडणूक लढवण्यासाठी ठोकला शड्डू…

प्रतिनिधी :- निलेश जगताप

शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे विद्यमान उपाध्यक्ष दहिवडी गावचे माजी सरपंच श्री. राजेंद्र भाऊ जाधव यांनी देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून शिरूर हवेलीचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार अशोक बापू पवार व आदर्श संसद पट्टू व संसद रत्न खासदार शिरूर लोकसभा श्री. अमोल जी कोल्हे साहेब यांच्यावर निष्ठा ठेवून निमगाव म्हाळुंगी व रांजणगाव सांडस पंचायत समिती गणामध्ये जनमानसामध्ये भाऊंचा असणारा जनसंपर्क सामाजिक राजकीय धार्मिक सांस्कृतिक कला क्रीडा व्यापार उद्योग कृषी व सहकार विधी व न्याय अशा विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून रांजणगाव सांडस आलेगाव अरण गाव उरळगाव भांबर्डे करंजावणे सातकरवाडी पारोडी म्हाळुंगी दहिवडी व निमगाव या परिसरामध्ये जनमानसामध्ये असलेल्या संपर्क व कामाच्या जोरावरती पंचायत समिती गणामध्ये उभा राहण्यासाठी ठोकला शड्डू शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेची एकनिष्ठ राहून गावातील प्रत्येक सामाजिक उपक्रम व तसेच गोरगरीब जनतेच्या लग्न समारंभ दशक्रिया विधी सांस्कृतिक कार्यक्रम सामाजिक व राजकीय कार्यक्रमांमध्ये उपस्थित राहून गोरगरीब जनतेसाठी वेळ देऊन या गणामध्ये सामाजिक कामामध्ये असलेल्या जनसंपर्कमुळे पंचायत समितीची निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असल्याचे त्यांनी बोलून दाखवले व शेतकरी वर्गामध्ये असलेले काम आणि पवार साहेबांचे विचार धारा सर्वसामान्य घटकापर्यंत पोहोचवण्याचं काम पक्षाच्या माध्यमातून राजाभाऊंनी तीस वर्षापासून या गणामध्ये केलेले आहे त्यामुळे त्यांनी उभे राहण्यासाठी इच्छा व्यक्त केलेली आहे.

Spread the love

Related posts

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती पदी शशिकांत गायकवाड..

admin@erp

अण्णासाहेब मगर महाविद्यालयात “संविधान निर्मिती” माहितीपटाचे सादरीकरण

admin@erp

मांजरी,कोलवडी परिसरात गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत संपन्न.

admin@erp