प्रतिनिधी नूतन पाटोळे
पद्धत : दोन्ही पावले जुळवून “समस्थितीत उभे राहा. हात जोडून अंगठे गळ्याच्या हाडाजवळ ठेवा. कोपराच्या पुढील मनगटापर्यंतचा भाग छातीजवळ दाबून धरा. श्वासोच्छ्वास नेहमीसारखा सर्वसामान्य ठेवा. मन एकाग्र करा आणि आता हात सैल सोडा. किमान अर्धा मिनिट देवाचे ध्यान करा. श्वास आणि मन एकाग्र करा.
लाभ :
मनाची एकाग्रता वाढते.
मानसिक शांती आणि आत्मसाक्षात्कार यांसाठी लाभदायक असते.
मनोवहा नाड्यांवर दबाव येऊन मन संयमित होते.
मानसिक रोग ठीक होतात.
