आयुर्वेदिकआरोग्य

मसूरच्या डाळीचे शरीराला फायदे..

प्रतिनिधी :- नूतन पाटोळे

मसूरच्या डाळी मध्ये फॉस्फरस असते जे कॅल्शियम सोबत मिळून हाडांची मजबुती वाढवण्यात मदत करते.
– मसूरच्या डाळीत असणाऱ्या व्हिटॅमिन ए, सी आणि ई मुले डोळ्यांचे रोग दूर राहतात.
– शक्यतो वर्क आऊट नंतर मसुराची डाळ खाणे हे प्रोटीन मिळवण्यासाठी मदत करते.
– मसूर मधील कोलेजेन ही त्वचेची लवचिकता वाढवते त्यामुळे त्वचा टवटवीत दिसण्यास मदत होते.
-या डाळीतले तंतुमय पदार्थ बद्धकोष्ठ वर चांगला उपाय ठरतात. मसूर डाळ आहारात घेतल्यानंतर आतडय़ांची हालचाल वाढते.परिणामी मेटाबॉलिझम सुधारते.
– या डाळी मध्ये भूक भागवण्याची क्षमता असते, त्यामुळे अगदी बाऊलभर सूप सुद्धा पोटाला भरू शकते. अनेकदा म्ह्णून त्याचा डाएट मध्ये समावेश केला जातो.
– या डाळीतले मॉलेब्डेनम हे द्रव्य शरीरातील अपायकारक पदार्थ बाहेर टाकण्यासाठी मदत करतात.

Spread the love

Related posts

खडीसाखरेचे फायदे…

admin@erp

चुका वनस्पतीचे औषधी उपयोग…

admin@erp

कैरीच्या पन्ह्याचे फायदे …

admin@erp