आयुर्वेदिकआरोग्य

मध आणि मनुका सोबत खाल्ल्याने होतात हे फायदे …

प्रतिनिधी :- नूतन पाटोळे

मध आणि मनुका यांच्यात मोठ्या प्रमाणात लोह, कॅल्शियमसारखी पोषकतत्वे असतात. ही सर्व पोषकतत्वे शरीरास आवश्ययक असतात. रात्रभर मनुके भिजवून सकाळी ते मधात मिक्सr करुन खाल्ल्यास शरीरासाठी अनेक फायदे होतात.
* मनुके आणि मध एकत्र मिसळून खाल्ल्यास रक्तप्रवाह सुरळीत होतो.
* यामुळे वाईट कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते.
* मनुके तसेच मधात फायबर्स असतात. ज्यामुळे पाचनशक्ती सुधारते.
* यात पोटॅशियमची मात्रा अधिक असते. यामुळे ब्लडप्रेशर नियंत्रित राहतो.
* मनुके तसेच मधामध्ये लोह असते. ज्यामुळे शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते.
* यात अँटीऑक्सिाडंट्‌स असतात. हे खाल्ल्याने चांगली झोप येते.
* मध आणि मनुक्यांधमध्ये अँटीबॅक्टेसरियल गुण असतात. ज्यामुळे इन्फेक्श नपासून बचाव होतो.
* या दोन्हीमध्ये फॉलिक ऍसिड असते ज्यामुळे महिलांना गरोदरपणात फायदा होतो.
* मनुके आणि मध यांच्यात कॅल्शियमची मात्रा अधिक असल्याने सांधेदुखीचा त्रास सतावत नाही.

Spread the love

Related posts

वाफ घेण्याचे फायदे..

admin@erp

बाजरी खाण्याचे फायदे ..

admin@erp

मुगाच्या डाळीचे फायदे

admin@erp