महाराष्ट्रयोगा

भुजबळ विद्यालयात योग दिन साजरा.

प्रतिनिधी : – भगवान खुर्प

तळेगाव ढमढेरे येथील समाजभूषण संभाजीराव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अकरावा जागतिक योग दिन साजरा करण्यात आला विद्यालयातील क्रीडा शिक्षक किरण झुरुंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पद्मासन सूर्यनमस्कार, प्राणायाम,विविध योगासने, मुक्त हालचाली सर्व विद्यार्थ्यांकडून व शिक्षकाकडून करून घेतले तसेच योगासनाचे महत्त्व सांगितले. या कार्यक्रमास ज्ञानदीप ग्राम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री शिवाजीराव भुजबळ विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब चव्हाण उपस्थित होते. या कार्यक्रमाप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य श्री चव्हाण सर यांनी विद्यार्थ्यांना व्यायाम तसेच योगासनाचे महत्त्व पटवून दिलेकार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख शालन खेडकर तसेच क्रीडा शिक्षक श्री झुरंगे सर यांनी केले होते.

Spread the love

Related posts

आधार फाउंडेशन तर्फे स्कॉलरशिपच्या विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार समारंभ संपन्न..

admin@erp

गुजर प्रशालेत पालखी सोहळा उत्साहात संपन्न..

admin@erp

” मांजरी परिसरात वाजत गाजत जल्लोषात घरोघरी गणरायाचे आगमन..”

admin@erp