बोरांमधे भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असते. त्यामुळे तुमची प्रतिकार शक्ती वाढते.कॅल्शिअमचे प्रमाण ही बऱ्यापैकी असते. त्यामुळे तुमची हाडे मजबूत राहतात. शरीरासाठी आवश्यक असते प्रोटीन ही यात भरपूर प्रमाणत असते. फॉस्परस आणि कार्बो हायद्रेद ही यात पह्यायला मिळते. मुत्खड्यावर ही बोरे उपयोगी आहेत.बोरांच्या बिया जाळुन त्याची राख लिंबाच्या रसात मिसळून मुरम्यांवर लावा.कर्करोगासारख्या घातक आजारा विरोधात लढण्यासाठी ज्या पेशींची आवश्यकता असते त्या तयार करण्याचे काम बोरे करते. ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे अशा लोकांनी बोरे खाल्लेले उत्तमच आहे. यामुळे तुमची साखर नियंत्रणात राहते.