प्रतिनिधी नूतन पाटोळे
बंद करा. छातीच्या साहाय्याने २५ वेळा श्वासोच्छवास करा. पद्धत : समस्थितीत उभे राहा. हनुवटी गळ्याशी टेकवा. डोळे गळ्याच्या मागच्या बाजूला असलेल्या गाठीसारख्या, मजबूत स्थानावर म्हणजेच मेधा चक्रावर लक्ष केदित करा, क्रिया समाप्त करून पूर्वस्थितीत या.
लाभ गळ्याच्या आणि मानेच्या ग्रंथींचे शुद्धीकरण होते.
सहस्रार चक्रातून निघणारे अमृत शरीराला आणि मनाला विकसित करण्यास साहाय्य करते.
आळस, निद्रा यांसारखे शरीरातील रोग बरे होतात आणि ऊर्जाशक्ती प्रखर बनते.
शरीरातील कफ विकार बरे होतात. विस्मरण आणि मंद बुद्धीही बरी होते.
साधकाचे शरीर चपळ, तेजस्वी आणि आकर्षक बनते.
