झोपेतून उठल्या उठल्या तुम्ही किमान 650 एमएल (3 कप) पाणी प्यायले पाहिजे. आपण दररोज सकाळी पुरेसे पाणी पितो आहोत ना याची खात्री केली पाहिजे.
2. 650 एमएल पाणी प्यायल्या नंतर किमान 45 मिनिटे नाश्ता करणे किंवा काहीही खाणे टाळले पाहिजे.
3. दिवसभर असेच पाणी पित राहिले पाहिजे.
4. जेवणाच्या 30 मिनिटे आधी नेहमी पाणी प्या.
5. जेवणानंतर दोन तास तरी (नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण) पाणी पिणं टाळण्याचा प्रयत्न करा.
6. पाणी प्यायल्यामुळे आपली त्वचा चमकदार बनते.
7. पुरेसे पाणी प्यायल्यामुळे तुमच्या शरीरातील विषारी पदार्थ द्रुतगतीने बाहेर पडतील ज्यामुळे तुमच्या त्वचेला नैसर्गिक चमक आणि कोमलता मिळेल ज्यासाठी तुम्ही बाजारातून अनेक प्रकारचे केमिकलयुक्त कॉस्मेटिक उत्पादने खरेदी करता.
8. 500 मिली पाण्याचे सेवन केल्याने रक्त प्रवाह वाढतो तसेच नवीन रक्त पेशींचे उत्पादन देखील वाढते.
9. आपल्या शरीरात पाण्याच्या अभावामुळे चेह-यावर अकाली सुरकुत्या आणि रोम छिद्र खोल होऊ शकतात.
10. पाण्यामुळे आपल्या पोटातील पित्त किंवा आम्लता कमी होते. जेव्हा आपण सकाळी लवकर पाणी पितो तेव्हा आपल्याला अॅसिडीटी आणि गॅसपासून मुक्ती मिळते आणि पोट हलके राहते.
11. पाण्यामुळे किडनीतील स्टोनचा धोका कमी होतो.
12. तुम्ही जितके जास्त पाणी प्याल तितके तुमच्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतील ज्यामुळे मूत्राशयाच्या संक्रमणास प्रतिबंध होईल.
next post