पुणेमहाराष्ट्रराजकीय

पंढरीनाथ गायकवाड यांची पुणे जिल्हा अध्यात्मिक आघाडीच्या अध्यक्षपदी निवड…

प्रतिनिधी :- निलेश जगताप

शिरूर तालुक्यातील शिक्रापूर या ठिकाणचे पंढरीनाथ बबनराव गायकवाड यांची पुणे जिल्हा अध्यात्मिक आघाडीच्या अध्यक्षपदी नियुक्ती सर्वांचे मते करण्यात आली त्यांनी त अनेक वर्ष भारतीय जनता पार्टीची विचारधारा समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी सातत्याने प्रामाणिक प्रयत्न केला गावच्या ग्रामपंचायत मध्ये ग्रामपंचायत सदस्य म्हणून अतिशय चांगले काम करून समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी धाडसांनी काम उभे केले. विशेष करून गावातील तरुणांना एकत्रित करून गावांमध्ये आध्यात्मिक वारसा चालू ठेवण्यासाठी नित्यनेमाने हरिपाठ सुरू करून गावातील तरुणांना भगवत भक्तीचा मार्ग त्यांनी दाखवण्याची काम केले तसेच लोकनेते स्वर्गीय बाबुराव पाचरणे यांच्या खांद्याला खांदा लावून तालुक्यामध्ये काम केले हे, त्यांचे कार्य पाहून भारतीय जनता पार्टीने त्यांना पुणे जिल्हा अध्यात्मिक आघाडीच्या अध्यक्षपदी निवडीचे पत्र पुणे जिल्हा सहकारी बँकेचे संचालक प्रदीप दादा कंद यांच्या उपस्थितीमध्ये देण्यात आले या ह्या निवडीमुळे त्यांचे विविध स्तरामधून नागरिक मोठ्या संख्येने त्यांना शुभेच्छा देत आहेत.

Spread the love

Related posts

राजे श्री शिवशाही समूहाचे 11 वे वर्धापन दिन थाटात संपन्न…

admin@erp

मांजरी खुर्द व परिसरात बेकायदा होर्डिंगचा सुळसुळाट

admin@erp

तीनच्या प्रभागावर फुली, सोळा प्रभागांची रचना हालली!

admin@erp