प्रतिनिधी :- नूतन पाटोळे
टोमॅटो : टोमॅटोचा उपयोग फळा प्रमाणे करावा . अंकुरित कडधाण्याबरोबर टोमॅटोचे सॅलड सकाळी न्याहारीत खाण्यात घ्यावे . * टोमॅटोचा रस आणि लसूण रस एकत्र करून प्यावे . त्यामुळे क्षय बरा होतो . * टोमॅटोच्या रसात हळद मिसळल्यास दमा बरा होतो . * टोमॅटोच्या रसात मध मिसळल्यास त्वचेचे विकार बरे होतात . * 4 बदाम 2 तास पाण्यात भिजवावे . मग ते टोमॅटोच्या रसात मिसळावे . त्यामुळे मानसिक दुर्बलता दूर होण्यास मदत होते . आणि अर्धागवात ,पोलिओ , अपचन बरे होते . * जे दिवस रात्र काम करतात अशा बुद्धिजीवी लोकांनी बदाम टोमॅटो रसात घ्यावे . * टोमॅटोच्या चकत्या चेहर्या>वर चोळाव्या . चेहरा कांतिमान होईल . कांदा : कांदा शीतल परिणाम करतो. * त्यामुळे ज्वरासारख्या उष्णतेच्या विकारात कांद्याचा रस तळहात आणि तळपायांवर चोळतात . * कॉलरा , जुलाब, हगवण , हे रोग कांद्याच्या रसामुळे बरे होतात . कांद्याच्या रसात कोथिंबीरीचा रसही मिसळू शकतो . * चमच्याभर कांद्याच्या रसात मिसळावा . ते मिश्रण दिवसातून तीन वेळा घ्यावे . त्यामुळे सर्दी , उचक्या , टॉन्सिल्स आणि खोकला बरा होतो . * जरी कांदा शिजविला तरी त्याची पोषकमूल्य ऱ्हास पावत नाहीत . त्यामुळे आहारात कांद्याचा सढळ वापर करावा . अंकुरित कडधाण्याबरोबर टोमॅटोचे सॅलड सकाळी न्याहारीत खाण्यात घ्यावे . * टोमॅटोचा रस आणि लसूण रस एकत्र करून प्यावे . त्यामुळे क्षय बरा होतो . * टोमॅटोच्या रसात हळद मिसळल्यास दमा बरा होतो . * टोमॅटोच्या रसात मध मिसळल्यास त्वचेचे विकार बरे होतात . * 4 बदाम 2 तास पाण्यात भिजवावे . मग ते टोमॅटोच्या रसात मिसळावे . त्यामुळे मानसिक दुर्बलता दूर होण्यास मदत होते . आणि अर्धागवात ,पोलिओ , अपचन बरे होते . * जे दिवस रात्र काम करतात अशा बुद्धिजीवी लोकांनी बदाम टोमॅटो रसात घ्यावे . * टोमॅटोच्या चकत्या चेहर्यावर चोळाव्या . चेहरा कांतिमान होईल . कांदा : कांदा शीतल परिणाम करतो. * त्यामुळे ज्वरासारख्या उष्णतेच्या विकारात कांद्याचा रस तळहात आणि तळपायांवर चोळतात . * कॉलरा , जुलाब, हगवण , हे रोग कांद्याच्या रसामुळे बरे होतात . कांद्याच्या रसात कोथिंबीरीचा रसही मिसळू शकतो . * चमच्याभर कांद्याच्या रसात मिसळावा . ते मिश्रण दिवसातून तीन वेळा घ्यावे . त्यामुळे सर्दी , उचक्या , टॉन्सिल्स आणि खोकला बरा होतो . * जरी कांदा शिजविला तरी त्याची पोषकमूल्य ऱ्हास पावत नाहीत . त्यामुळे आहारात कांद्याचा सढळ वापर करावा .